Header Ads

Ngo-Banner-web

Breaking News

महाराष्ट्रातील पत्रकार वृत्तपत्र चॅनलवाहिण्याना शासनाच्या विविध योजनाचा लाभा दयावा केंन्द्रीयमंत्री कपील पाटील यांना स्वतंत्र संपादक पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदेव शेलार यांनी दिले निवेदन

 


 

देशातील इतर राज्यातील पत्रकारांना तसेच वृत्तपत्र , चॅनेल वाहिण्या यांना देण्यात येणार्या शासनाच्या सोई सुविधा योजनांचा लाभ मिळावा यासाठी स्वतंत्र संपादक पत्रकार संघ (रजि) नवीदिल्ली या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदेव शेलार यांनी केंद्रीय पंचायत राज्य मंत्री कपिल पाटील यांना लेखी निवेदन देउन पत्रकाराच्या मागण्या मार्गी लावण्या बद्दल चर्चा केली.

महाराष्ट्रातील पत्रकारांना शासनाच्या शासकीय , निमशासकीय जाहिराती मिळाव्यात , सर्व पत्रकारांना अधिसिकृती ओळखपत्र देण्यात यावे. शासकीय समित्यांवर पत्रकारांना स्थान दयावे , पत्रकार संस्था कायदयाचा लाभ दयावा , पत्रकारांना आरोग्य विमा कवच दयावा पाच वर्षे पत्रकारिता अट आमलात आणुन प्रत्येक पत्रकाराला 10 हजार मासिक मानधन दयावे पत्रकार भुवन पत्रकाराना घरे कार्यालयासाठी शासकीय भुखंड दयावे शासनाच्या सर्व साप्ताहिक दैनिक टिव्ही चॅनेल यांना समान न्याय जाहिराती अन्य योजनेत दयावा पत्रकाराची लेखणी दडपशाही करू नये जिल्हयात तसेच  तालुका शहरात किती प्रतिनिधी वृत्तपत्र चॅनेलवाले संपादक नियुक्त करू शकतात त्यांचा जीआर काढुन बोगस पत्रकारितेला आळा घालावा पत्रकार संघटनाचे एक प्रतिनिधी शासन जाहिरात यादी समिती अन्य शासकीय समित्यावर घ्यावेत पत्रकाराच्या मुलांना मोफत शिक्षण दयावा वृत्तपत्रात प्रकाशित होणार्या शासकीय जाहिरातीचे बिल प्रत्येक महिण्यात दयावे लहान वृत्तपत्राना जाचक अटी नियम लादूनये अशा विविध मागण्याचे निवेदन राष्ट्रीय संघटना स्वतंत्र संपादक पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदेव शेलार यांनी केंन्द्रीय मंत्री कपील पाटील यांना दिले सदस्या मांगण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचे त्यानी यावेळी आश्वसन दिले.

No comments