Header Ads

Ngo-Banner-web

Breaking News

स्वतंत्र संपादक पत्रकार संघाचे देशभरात जाळे पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी संघ नेहमी पुढे राहणार - नामदेव शेलार

 


सध्या संपुर्ण देशातील पत्रकार संपादक यांच्यावर होणारे हल्ले खोटे गुन्हे पत्रकार संपादक यांचे संरक्षण त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्राच्या ठाणे जिल्हयातील मुरबाड तालुक्यामधील जेष्ठ पत्रकार संपादक तथा संस्थापक आग्रलेखचा बादशाह नामदेव शेलार यांनी संपुर्ण देशात कार्य करणारी स्वतत्रं संपादक पत्रकार संघाची स्थापना 24 मार्च 2021 रोजी केंन्द्रीय मंत्रालय दिल्ली येथून रजिस्टर करून संपुर्ण देशात या संपादक पत्रकार संघाचे जाळे निर्माण केले आहे.या पत्रकार संघात आघाडीचे चॅनेल,दैनिक, साप्ताहिक,वेब पोर्टल याचे संपादक,वृत्तसंपादक,पत्रकार,बातमीदार,वार्ताहर जोडले गेले आहेत.पत्रकार संरक्षण कायदा पत्रकार संपादक यांना मिळणारे विविध सुविधा अंमलात यावा यासाठी त्यांनी लढा दिला व देत आहेत.सध्या सुरू असलेल्या कोरोना साथीच्या काळात पत्रकार संघाच्या पत्रकार सदस्यांनी गरजूंना जीवनाशक वस्तूचे वाटप केले.स्वतंत्र संपादक पत्रकार संघाच्या प्रत्येक निवेदन मांगणीची दखल हि शासनाला घेण्यास भाग पाडू असे स्वतंत्र संपादक पत्रकार संघाच्या देशातील पदाधिकारी सदस्य पत्रकार संपादक यांनी यावेळी आमच्याशी बोलताना सांगितले.पत्रकारांना न्याय मिळून देण्यासाठी पत्रकार संघ नेहमी पुढे असेल असे स्वतंत्र संपादक पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदेवजी शेलार यांनी यावेळी सांगितले

 

No comments