Header Ads

Ngo-Banner-web

Breaking News

गोरगरीब आदिवासी लोकांना स्वतंत्र संपादक पत्रकार संघाचा पुढाकार दानशुरानी मदतीचा हात दयावा - नामदेव शेलार

 


दरवर्षी आदिवासी गोरगरीब पत्रकार यांना अन्नधान्य कपडे तसेच त्यांच्या मुलांना शौक्षणीक मदत आरोग्य मदत देण्याचे काम आमदार किसनराव कथोरे विकासमंच ट्रस्ट (NGO) च्या अध्यक्षा ज्योतीताई शेलार यांच्या नेतृत्वाखाली केले जाते यंदाही अशी मदत स्वतंत्र संपादप पत्रकार संघ ऑफ इंडिया (NGO) आमदार किसनराव कथोरे विकासमंच ट्रस्ट (NGO) स्वप्नज्योती टाईम्स युवा महाराष्ट्र लाईव्ह यांच्या संयुक्त विद्यमाने केली जात आहे.मोठया प्रमाणात आरोग्य समस्यात मदतीचा हात दिला जात असुन मुलाच्या शिक्षणासाठी महाराष्ट्रभर मदतीचा हात दिला आहे.लाखो किलो अन्न धान्य कपडयाची मदत देवुन मोफत सल्ला केंन्द्राच्या माध्यमातुन लाखो नागरिकांच्या समस्या तक्रारी शासन दरबारी सोडवुन न्याय दिला आहे.दरवर्षी वर्दापणदिना निमित्त 51 पुरस्कार देवुन 551 गुणवंत मान्यवरांचा सन्मान केला जातो यंदाही कोरोना कालावधी नंतर सन्मानाचा कार्यक्रम राबवला जाणार असुन कोव्हीड कालावधीत कार्यरत असलेल्या कोरोना योध्दाना संपुर्ण देशात संघातर्फे पुरस्कार देण्यात येत आहे.तसेच कोव्हीड काळात मदतीचा हात देण्यात येत आहे.भविष्यात रूग्णांलय तपासणी लॅब ,एक्सरे मशनिरी अशी आरोग्य यंत्रणा तसेच पत्रकार तसेच गोरगरीब आदिवासींच्या मुलांना शिक्षणात मदतीचा हात दिला जाणार आहे.या साठी आमदार किसनराव कथोरे विकासमंच ट्रस्टच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा ज्योतीताई शेलार,उपाध्यक्ष वसंत भगत,मिलिंद दळवी त्यांचे सर्व संचालक युध्द पातळीवर मदतीचा हात देत असुन दानशुरानी आमच्या संस्थांना तसेच उपक्रमाना देणगी रूपाने मदत करावी वस्तु रूपाने मदत करावी असे आहवान स्वतंत्र संपादक पत्रकार संघ ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदेव शेलार यांनी केले आहे.

 

देणगीदार सिएसआर फंडात मदत देवु शकतात

 

सिएसआर रजि नं - CSR00003068

 

 बँक आकाऊंन्ट नं - 202011100001219 

 

बँकेचा नांव- दि कल्याण जनता सहकारी बँक लि.

 

IFSC CODE- 00002020

 

PHONE PE NO – 7057011010 दिला आहे त्यामध्ये मदत पाठवावी.

 

 

 

No comments