Header Ads

Ngo-Banner-web

Breaking News

नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी उत्तम काम केल्याबद्दल स्वतंत्र संपादक पत्रकार संघाच्या वतीने कोरोना योध्दा म्हणून सन्मान आज अहमदनगर येथे सर्वसामान्यांच्या मदतीला धावणारा नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी करुणा काळामध्ये सर्वसाधारण समाजाला गोरगरीब कुटुंबांना कोणत्या ना कोणत्या प्रकारे मदत केली आहे याची कामाचे पावती म्हणून काम उत्तम काम केल्याबद्दल स्वतंत्र संपादक पत्रकार संघाचे कोरोना योध्दा सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला संघाचे राष्ट्रीय संपर्कप्रमुख अफसर शेख तसेच अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष लोकेश उमेश साठे जिल्हा संघटक यांच्या हस्ते देण्यात आला.शफिक हवालदार प्रकाश मस्के अभिनय गायकवाड हे उपस्थित होते बाळासाहेब बोराटे यांनी त्यांना सन्मानपत्र दिल्याबद्दल संघाचे  राष्ट्रीय अध्यक्ष मा.नामदेव शेलार साहेब उपस्थित सर्व पदाधिकारी यांचे आभार मानले

No comments